मोर

मोर मराठी निबंध – वाचा येथे Peacock Essay in Marathi

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

आमच्या भारत देशामध्ये अन्य प्रकारचे पक्षी आढळून येतात. त्या सर्व पक्ष्यांपैकी मोर या पृथ्वीवरील सर्वात सुंदर पक्षी आहे. मोर हा एक कुक्कुटवर्गीय पक्षी आहे.

तसेच मोर या पक्ष्याला ‘पक्ष्यांचा राजा’ असे म्हटले जाते. त्याच बरोबर मोर हा त्याच्या रंगबिरंगी पंखांकरिता आणि मोहक सौंदर्यासाठी ओळखला जातो. मोर हा पक्षी भारत देशाच्या बहुतेक भागामध्ये आढळून येतो.

आमच्या भारत देशातील मोरांना राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळखले जाते. मोर हा सुंदर पक्षी इतिहासाचा आणि पौराणिक कथांचा महत्वाचाही भाग आहे.

मोराची शरीर रचना

ग्रीन मोरमोर या पक्ष्याचा जीवन काळ हा १५ ते २५ वर्ष इतका असतो. मोर चमकदार आणि हिरवट निळ्या रंगाचे असतात. त्याची लांब अशी सुंदर मान असते.

मोराच्या पिसाऱ्यावर चंद्रासारखे सुंदर रंगीबिरंगी ठिपके असतात. जसे कि हिरव्या, पिवळ्या, निळ्या आणि सोनेरी रंगाचे असतात.

मोराचे पाय हे लांब असतात आणि त्यांच्या डोक्यावर एक तुरा असतो. मोराची मान हि गडद निळ्या रंगाची असते. मोर हा पक्षी खूप डौलदार असतो.

मोराचे मुख्य अन्न

मोर की प्रजातीमोर हा पक्षी बहुपक्षी आहे. कारण मोर हा साप,  पाली, कीटक आणि धान्य खातो. तसेच मोर शेतातली उंदीर, सरडे, किडे खातो. ते शेतातली पिकांना नुकसान करणारे कीटक खातात.

त्यामुळे पिकांचे नुकसान होत नाही. म्हणून मोर या पक्ष्याला शेतकऱ्यांनाच मित्र सुद्धा म्हटला जातो. मुख्यतः मोर हा एक वन्य पक्षी आहे.

मोराचे निवास स्थान

भारतीय मोरमोर पक्षी ज्यादातर तो जंगलात, शेतात आणि डोंगराळ भागात राहतात. तसेच मोर हा पक्षी जास्त संख्येने वृक्ष असलेल्या ठिकाणी आपला निवास करतात. मोर सामान्यतः जमिनीवर विश्रांती करतात.

काही मोर हे झाडांवर तर काही मोर हे झंडाच्या फांदीच्या शाखांवर झोपतात. मोरणा पावसाळी हवामान खूप वाढते. परंतु मोरांची विविध प्रकारच्या हवामानात राहण्याची अनुकूल परिस्थिती असते. तसेच मोर हा पक्षी गरम वाळवंटात, थंड आणि हिमवर्षाच्या भागात आढळतात.

मोराच्या पंखाचा उपयोग

मोर का भोजनमोराला दरवर्षी जुने पंख झडून नवीन पंख येतात. मोराच्या पंखांचा उपयोग सजावटीच्या पुष्पगुच्छ तयार कारण्यासाठी तसेच उन्हाळ्यामध्ये हात पंख तयार करण्यासाठी केला जातो.

त्याच बरोबर आजकाल मोराचा पंखांचा उपयोग विविध प्रकारच्या डिजाईनमध्ये  सुद्धा केला जातो. त्यामुळे मोराचा पंखांना बाजारात जास्त प्रमाणात मागणी असते.

मोराचे नृत्य

मोर के पंखों का उपयोगमोर हा एक अतिशय सुंदर आणि आकर्षक पक्षी आहे. मोराचे मुख्य आकर्षण म्हणजे पाऊस पडली कि मोर आपला सुंदर आणि रंगीबिरंगी पिसारा फुलवून नृत्य करतो.

जेव्हा मोर नृत्य करतो तेव्हा असे वाटते कि जणू काही त्याने सोने आणि हिऱ्यांच्या मुलांचा पोशाख घातला आहे. म्हणून त्याला सर्व पक्ष्यांचं राजा असे म्हटले जाते.

राष्ट्रीय पक्षी

मोर का जीवनकालमोराची सुंदरता पाहून भारत सरकारने देशाचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मोराची निवड केली. २६ जानेवारी, १९६३ साली मोराला भारत देशाचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केला.

हिंदू धर्मात मोराचे स्थान

मोर 1हिंदू धर्मामध्ये मोराचा संबंध हा देवी – देवांशी संबंधित आहे. मोर हा पक्षी कार्तिकेय आणि भगवान विष्णूच वाहन आहे. हिंदू धर्मत मोराचे धार्मिक महत्त्व अधिक आहे. हिंदू धर्मत मोराचे पीस अत्यंत शुभ मानले जाते. तसेच भगवान श्रीकृष्ण यांच्या डोक्यावर मोराचे पीस सुशोभित केले आहे.

निष्कर्ष:

मोर हा पक्षी आपल्या देशाचा शान आणि अभिमान आहे. तसेच मोर हा पक्षी देवाच्या सुंदर निर्मितीपैकी एक आहे. म्हणून प्राचीन काळापासून मोराने त्याच्या सौंदर्याने आणि तोऱ्याने अनेक कवींचे आणि सम्राटांचे मन आकर्षित केले आहे.

परंतु आज काही लोक मोराची शिकार करत आहेत. त्यामुळे मोरांची संख्या कमी होत चालली आहे. म्हणून सर्व लोकांनी मिळून मोराची शिकार करणे थांबवले पाहिजे आणि मोराचे महत्त्व सर्व लोकांना पटवून दिले पाहिजे.

मराठीतील मोर निबंधा संदर्भात अन्य कोणत्याही प्रश्नांसाठी आपण खाली आपली टिप्पणी देऊन आम्हाला विचारू शकता.

Leave a Comment