Dream1

माझे स्वप्न मराठी निबंध – वाचा येथे My Dream Essay in Marathi

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही ना काहीतरी महत्वाकांक्षा असते. आपल्या जीवनात ध्येय किंवा स्वप्न ठेवणे खूप महत्वाचे असते.

जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या जीवनात आपले स्वप्न किंवा ध्येय पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करते. काही माणसांची स्वप्ने ही छोटी असतात तर काही माणसांची स्वप्ने ही मोठी देखील असतात.

आपण लहानपणापासून गोष्टींची भुरळ घालत असतो. तसेच हजारो स्वप्न देखील विणत असतो. आपण आपला स्वप्न पूर्ण कारण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत असतो.

कोणी व्यक्ती आपल्या जीवनात डॉक्टर, वैज्ञानिक, क्रिकेटर, वैमानिक तर कोणी आपले जीवन देशासाठी सर्पित करण्याची इच्छा ठेवतो. स्वप्न हे आपल्याला कठोर परिश्रम करण्यासाठी प्रेरणा देते. आपण आपले स्वप्न पूर्ण करून आपले जीवन यशस्वी करू शकतो.

माझे स्वप्न

Dream

 

त्या सर्वां प्रमाणेच माझे स्वप्न आहे – फॅशन डिजाईनर. जेव्हा मी फॅशन डिझायनरचा कोर्से पूर्ण करू शकते तेव्हाच मी एक फॅशन डिझायनर बनू शकते. परंतु सध्या तर मी शालेय शिक्षण पूर्ण करत आहे.

फॅशन डिजाईनरची माहिती जाणून घेण्यासाठी मला फॅशन ब्लॉग्ज आणि वेबसाइट पाहण्याची आवश्यकता आहे. म्हणून माझे शेवटचे स्वप्न हे फॅशन डिजाईनर बनणे हे आहे.

स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रेरित होणे –

DreamDream

बरेच काही लोक हे आपले स्वप्न पूर्ण करणे थांबवतात. कारण ते आपल्या जीवनामध्ये थकलेले असतात आणि ते सर्वात छोटा मार्ग शोधतात. म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेरित झाले पाहिजे.

आपल्या ध्येयाविषयी जागृत किंवा लक्ष ठेवणे

Aim

जेव्हा आपल्याला आपले स्वप्न किंवा ध्येय पूर्ण करायचे असेल तर त्या गोष्टीकडे आपले लक्ष असणे गरजेचे आहे.

जेव्हा आपल्याला कोणत्याही गोष्टीची जाणीव असते तेव्हा आपल्याला आनंद, अभिमान आणि अनुभव मिळतो. आपण ठाकलेल्याला मनाची पुन्हा नव्याने सुरुवात करू शकतो.

बहुतेक लोक हे अन्य वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्या आवडत्या ठिकाणी जातात. त्याच प्रकारे आपले स्वप्न पूर्ण कारण्यासाठी एखाद्याने प्रेरित केले पाहिजे. हा एक सर्वात चांगला मार्ग आहे.

वेळेची आवश्यकता

जास्त काम केल्यास किंवा जास्त खेळ खेळल्याने आपली उत्पादन क्षमता ही कमी होऊ शकते. तसेच आपल्या उत्पादकतेमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात.

म्हणूनच ही एक अशी कलपना आहे की, आपल्या कामातून थोडा वेळ काढून अशी कामे करा ज्यामुळे आपल्याला आनंद मिळू शकेल.

निष्कर्ष:

आपले स्वप्न किंवा ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम एक योजना आखली पाहिजे. ज्यामुळे आपल्याला योग्य मार्गाने जाण्यासाठी मदत मिळू शकते.

नियोजन करून आणि संघटित राहून आपण आपले स्वप्न यशस्वी करण्यासाठी या प्रारंभिक पायऱ्या आहेत. तसेच स्वप्न पूर्ण कारण्यासाटःई कठोर परिश्रम घेतले पाहिजेत.

Leave a Comment