समय का महत्व वर निबंध – वाचा येथे Essay On Importance Of Time In Hindi

प्रस्तावना:

आपल्या आयुष्यात सर्वात महत्वाचे काय आहे, अन्न, पाणी, निवारा, हे लहान पानापासून आपण शिकत आलो आहोत. पण वेळ आणि त्याचे महत्व कोणाला माहित आहे का?

वेळ म्हणजे काय?

वेळ म्हणजे नुसते घड्याळ एवढेच आपण समजतो. पण त्याचे महत्व कोणाला वेळेवर समजत नाही. वेळ निघून गेली कि समजते. आपण नोकरी करतो, कुठे कानाला भेटायला जातो.

किंवा आपल्या वेळ हि जन्मा पासूनच लागलेली असते जेव्हा आई च्या उदरातून आपण येतो तेव्हा डॉक्टर पहिले केसपेपर वर लिहतो. आपण कोणत्या वेळी जन्माला या जगात आलो.

आपल्याला हि मस्करी वाटेल, पण या जगात जेव्हा सूर्याच्या प्रकाशावरून वेळेचा अंदाज बांधला जात होता. त्या काळात गॅलिलिओ सारख्या शस्त्राण्याने घडयाळ चा शोध लावून आपल्याला एक खूप महत्वाची गोष्ट दिली आहे.

वेळेचे महत्व

आपण नेहमी पाहतो प्रत्येक एक गोष्ट वेळे नुसार  बनली आहे. वेळे प्रमाणे आपले कार्य चालते. लहानाचे मोठे आपण वेळेवर होतो. शाळेत जाण्याची एक वेळ ठरलेली असते, तसेच एखादे कार्य करण्याची पण एक वेळ ठरलेली असते.

आणि जर ती वेळ निघून गेली तर त्या गोष्टीचा आपण पाचटाव करू शकतो. खूप कमीदा असे होते कि, ती वेळ पुन्हा येते, पण सहसा असे नाही होत.

शिक्षण, नोकरी, कोणतेही उचित काम हे त्या वेळेवरच करणे गरजेचे आहे. पण असे क्वचितच होते कि काही तरी घडून जाते आणि ती वेळ निघून जाते. आणि आपण वेळेला दोष देत बसतो. पण आपली चूक नाही मान्य करत.

वेळ कुणाची गुलाम

वेळ कोणाची गुलाम नाही ती चालतच असते घड्याळ कधी थांबत नाही त्याला फक्त चालत राहणे माहित आहे. पण ठरलेल्या वेळी आपले काम करणे हे आपल्या हातात असते. वेळ निघून गेली कि, त्याला दोष नका देऊ.

शिक्षण पूर्ण करता आले नाही घरात जबाबदारी वाढली म्हणून पण त्यातून पण आपण शिक्षण घेऊ शकत होतो. नंतर त्या वेळी शिकलो अस्तो तर बरे झाले असते आज मी असा असतो तास असतो, हे पूर्ण गात बसतो.

कोणी तुम्हाला थांबवले होते करू नको म्हणून वेळ काढणे आपल्या हातात असते. त्याला आपण पुन्हा मागे नाही करू शकत. हे आपल्यालाच समजले पाहिजे.

वेळेत यशस्वी किंवा अपयशी

यश अपयश आपल्या हातात असते. आज आपण मोठं मोठ्या उद्योगपती ची उदाहरणे ऐकली असतील परिस्थिती सर्वांची बेकार असते पण पडेल ती मेहनत करून आणि मनाशी निश्चय करून मला वेळेला सोबत चालायचे आहे हे तो विचार कारतो.

पण काही असे आळशी असतात कि, जाऊ दे आज नाही झाले तर उद्या पूर्ण करेन असे ठरवून मग पाचतावा करत बसतो.

घड्याळात १२ आकडे असतात १ ते १२ पर्यंत आणि एक सेकंड काटा आणि एक तास काटा असतो. जो आपल्याला वेळ दर्शवत असतो. ट्रेन, बस , ऑफिस, शाळा अश्या अनेक गोष्टींची एक वेळ ठरविली आहे.

आणि त्या नुसारच आपण आपली दिनचर्या करतो. पण ती वेळ चुकली कि डोक्याला हात लावून बसतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात वेळेला खूप महत्व आहे.

ठराविक वेळ

६० सेकंदाचा १ तास असतो, १२ तासाचा अर्धा दिवस आणि २४ तासाचा पूर्ण एक दिवस. सूर्य- चंद्र सुद्धा आपल्या वेळेतच उगवतात आणि मावळतात. जर ते आपले काम वेळेवर करत आहे तर माणूस का एवढा मागे.

आपले काळ

आपली वेळ हि भूतकाळ, भविष्य काळ आणि वर्तमानकाळ यावर अवलंबून आहे. वेळेनुसार आपण बाल वयातून वृद्धपणा मध्ये येतो. एखादा व्यक्ती जर दिलेल्या वेळेवर नाही आला तर आपण त्याला रागाने विचारतो, तुला काही वेळ काळ काही आहे का नाही. यावरूनच समजा वेळ किती महत्वाची आहे.

निष्कर्ष:

वेळे सोबत चाल, नक्कीच यशस्वी व्हाल.

Updated: March 17, 2020 — 11:32 am

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *