फुटबाल वर निबंध – वाचा येथे Essay On Football In Marathi Language

प्रस्तावना.

फुटबालबघायला गेले तर आपला खेळ नाही. हा खेळ परदेशात जास्त खेळला जायचा. पण आता आपल्या देशातील मुले-मुली सुधा हा खेळ खेळतात.

आपल्या देशात गरीबांचा खेळ

तसे पाहायला गेले तर हा बिना खर्चाचा आणि कुठे हि खेळला जाणारा खेळ आहे. जरीबगरीब मुले हा खेळ मोकळ्या मैदानात खेळतात.फूटबॉल असेल तर उत्तम पण तो नसेल तरीही पिशव्या पेपर एकत्र करून त्याचा गोळा बनवायचा आणि धागा किवा रब्बर ने बांधून त्यांचा फुटबॉल बनवून खेळायला घ्यायचे. इतकी आपली लहान मुले हुशार असतात

खेळाची माहिती

हा खेळ फिफा फुटबॉल म्हणून खुपप्रसिद्ध आहे, बाहेरच्या देशात हा खूप खेळला जातो. या खेळाची अनेक नवे आहेत. याचा इतिहास खूप उना आहे. हा खेळ पहिला रस्त्यावर खेळला जायचा.सैनिकाना हा खेळ आपली शरीरीस क्षमता आणि बुद्धी तलग्न करण्या साठी हा खेळ खेळवला जायचा.

या खेळाची अनेक नवे आहेत, सॉकर, सुजी, मॉब फुटबॉल, अशी अनेक नवे अनेक देशांनी दिली.

या खेळाचे नियम

फुटबॉल या खेळा मध्ये एकूण ११-११ खेळाडू असतात आणि २ संघ असतात. यात एक विशिष्ट प्रकारचे गणवेश असतात. कोन देशासाठी खेळत असेल तर त्या देशाचा झेंडा त्या कपड्यांवर असतो.

लांब सोक्स बूट अशा हा गणवेश असतो. आणि यात फक्त एक रबरी मोठा चेंडू असतो.

हा खेल एका चौकोनी मैदानावर खेळाला जातो. यात दोनी संघात ११-११ खेळाडू असतात. एकदा का पंचाने शिटी वाजवली कि खेळाला सुरवात होते. कोणत्याही एका संघाने जर गोल केला तर पंच शिटी वाजवून खेळ थांबवतात. पण त्या वेळेस फुटबॉल हा मैदानात असता काम नये तो फक्त खेळ चालू असतानाच बॉल मैदानात असणे गरजेचे आहे.

खेळाची विशिष्टता

फुटबॉल असा खेळ आहे कि, तो कुठेही खेळाला जाऊ शकतो. त्याला एक मोठ्या जागेची आवश्यकता नाही. हा खेळ स्फूर्ती वर्धक आहे. या मुळे आपल्याला स्वतःवर व आपल्या मेंदूवर नियंत्रण ठेवता येते आणि त्यामुळे शारीरिक क्षमता हि वाढते.

१९ व्या शतकापासून हा खेळ सुरु झाला आणि आता जग भर हा खेळ खेळाला जात आहे. यात महिला संघ हि आता भाग घेत आहेत. सर्वांचाच हा आवडीचा खेळ झाला आहे.

फूटबॉल खेळामध्ये त्याला हात लावायची परवानगी नाही. पायाने किंवा डोक्याने आपण खेळू शकतो. मैदानात जर एखाद्या खेळाडूने गैरवर्तन केले तर त्याला लाल कार्ड दाखवून खेळातून बाहेर काढले जाते.

सॉकर

फुटबॉल ला सॉकर सुद्धा बोले जाते.

फिफा वर्ल्ड कप

फिफा वर्ल्ड कप हि जगातील सर्वात मोठी आणि अंतर राष्ट्रीय असोसिएअशन आहे. फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन असे त्याचे पूर्ण नाव आहे.

हि असोसीऐशन दार चार वर्षांनी स्पर्धा आयोजित करते, आणि यात देश-देशातून अनेक संघ आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करतात. हा खेळ आता लोकांचा खास करून लहान मुलांचा खूप आवडीचा झाला आहे.

हा खेळ पाहण्यासाठी लोकांची स्टेडियम वर खूप गर्दी असते. आपल्या आवडत्या संघाला चीअर करण्यासाठी. चेहऱ्यावर, गालावर आपल्या आवडत्या संघाच्या देशाचे चित्र काढून ते आपले प्रेम व्यक्त करतात.

फुटबॉल एक दुनिया

फुटबॉल खेळाची आवड ज्याला असेल तो जेव्हा शिकायला येतो, तेव्हा त्याची एक इच्छा असते देशासाठी खेळायची. हे स्वप्न काहिंचेच पूर्ण होते.

पण या खेळणे तो व्यक्ती एवढे मात्र शिकतो कि त्याची आपल्या संघाला एकत्र घेऊन खेळण्याची इच्छा वाढते, एकमेकांचे मित्र बनतात, क्रीडा कौशल्य वाढते. कोणी कोणी आपले करिअर यात बनवतात. तर कोणाचे घर या खेळावर चालते.

निष्कर्ष:

फुटबॉल हि लाखो जीवांची धकधक आहे. तो आता विश्व चषक खेळलात जातो. आणि म्हणूच मला पण तो खेळायला आवडतो.

Updated: मार्च 17, 2020 — 10:27 पूर्वाह्न

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *