हाथी वर निबंध – वाचा येथे Essay On Elephant in Marathi

प्रस्तावना:

हत्ती हा एक विशालकाय प्राणी आहे. हे आपणास तर माहित आहे. आपल्याला हा प्राणी जंगलामध्ये आढळतो. हा खूप प्रेमळ प्राणी आहे, पण तो पिसाळला तर माणसालासुद्धा मारून टाकतो.

हत्तीचे प्रकार

हत्तीचे दोन प्रकार आहेत. भारत मध्ये जे हत्ती आढळतात त्यांची पाठ हि वरच्या दिशेला असते आणि, भारत बाहेत हत्ती आफ्रिका सारख्या देशातील हत्ती, ह्यांची पाठ उंच असते. यांचे नर हत्ती ला सुळे असतात. तर मादी हत्तीला सुळे नसतात. हत्ती हा फार हुशार प्राणी आहे. तो नेहमी आपल्या काळपातच राहतो. आणि आपल्या पिलांचे रक्षण पण करतात.

हत्तीचे प्रशिक्षण

हत्तीला आपण पहिले असेल, मोठं मोठ्या झाडांचे ओंडके वाहून नेण्याचे काम करतात. बिहार, मध्यप्रदेश, भारत, आणि बाहेर देशात सुद्धा जंगलांमध्ये हत्तीचा काम करण्यासाठी फार उपयोग होतो.

हतीला प्रशिक्षण हे तो लहान असतो तेव्हा पासूनच दिले जाते. कारण तो खूप खोडकर असा प्राणी आहे. लहान पानापासून आपल्या आई ला बिलगून असतो. पाण्यात मस्ति करणे, धडपडणे. आपण असे सोशिअल मीडियावर प्राण्यांचे विडिओ पहिले असतील.

गजानन आणि हत्ती

आपल्याला गणपती बाप्पा माहित आहे ना, शंकर भगवानाने गणपती लावलेले मुख हे हत्तीचे होते. म्हणून हत्तीला गजानन म्हणतात. त्याला बाप्पाचे रूप मानतात. लहान मुले खूप आवडीने त्याला हात लावायचा प्रयत्न करतात.

आपण पाहतो काही लोक या हत्तीवरच आपला उदार निर्वाह करतात. लोक हत्तीला खायला केली, फळ देतात तर तो ते खातो. आणि पैसे दिले तर आपल्या मालकाला देतो.

कारण त्याला तसे प्रशिक्षण दिलेले असते. सर्कस मध्ये आपण लहान मुलांना फक्त हत्ती पाहण्यासाठी घेऊन जातो. त्याची ती टेबले वर उन्हं राहून करामत करून दाखवणे खूप प्रशसनीय असते. एवढा मोठा हत्ती आपलय शरीराचा पूर्ण ओझं जेव्हा आपल्या दोन पायावर घेतो तेव्हा टाळ्यांचा गडगडाट त्याची तारिफ केलेली दर्शवते.

हत्ती पिसाळला तर

आपण खूपदा पहिले असेल, आंध्रप्रदेश, बिहार, तामिळनाडू येथे देवाच्या कार्यात हत्तींना खूप छान सजवलेले असते. पण तो प्राणी आगे माणूस काय करतो नक्की हे त्याला माहित नसते. आणि अचानक पण त्यांचा ताबा सुटतो, आणि ते अनावर होतात.

आणि पूर्ण जत्रेचे रूप एक भयंकर रुप घेते. तो सैरावैरा सर्व तोडफोड करत धावत असतो. आणि त्याला लोक त्याब्यात घेण्यासाठी बघत असतात. पण तो त्याच्या मार्गात येण्याऱ्या लहानसहान मोठी माणसे अली तरी आपल्या पायाखाली तुडवून सोंडीने फेकून देतो.

शेवटी अश्या हत्तीला मारण्याशिवाय काही पर्याय नसतो. म्हणून तिरामध्ये इंजेकशन टाकून तो बाण मारून त्याला मारतात किंवा बेशुद्ध करून साखळी ने बांधून ठेवतात.

हत्ती कधी आपल्या मागे लागलाच चुकून तर सरळ कधी धावायचे नाही वाकडे तिकडे धावायचे कारण तो इतका विशाल आहे कि त्याला वाकडे तिकडे धावत येत नाही, आणि मागे हि पटकन फिरत येत नाही.

हत्तीचा कळप

हत्ती नेहमी कळपात राहतात. ते कधी एकटे फिरत नाही. सर्व मादी आपल्या पिलांसोबत एकत्र राहतात. नर हत्ती मात्र या काळपट नसतात. आपल्या पिलांना वाघ, सिंह, अश्या जंगली जनावरांपासून ते त्यांना वाचवत असतात. पण अश्या काळपात हे प्राणी येण्याची हिम्मत पण करत नाही कारण हत्ती चा कळप त्यांना मारून टाकेल, याची त्यांना भीती असते.

प्रजनन काळ

नर आणि मादी हे एका ठराविक अश्या वयात आल्यावर संभोग करण्यास प्रवृत्त होतात. त्यांना तेव्हा मदमस्त किंवा माज आला असे म्हणतात. हत्तीच्या डोक्यावर गंडस्थळ असते त्यातून एक पातळ असा द्रव वाहत असतो.

त्याची टाकत इतकी आहे कि, एका क्षणात झाड मुळासकट उपटून फेकू शकतो. एका हत्ती मध्ये १०० हत्तीचे बळ असते.

निष्कर्ष:

हत्ती जितका बलवान असा कोणी प्राणी नाही, तो जितका प्रेमळ आहे तितकाच तो रागिष्ट पण

Updated: March 17, 2020 — 1:57 pm

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *