नारळ वर निबंध – वाचा येथे Essay On Coconut Tree In Marathi

प्रस्तावना:

माड, नारळ, श्रीफळहि सर्व एकच नाव. नारळ वरतून जितके कठोर तीतीकेच आतून गोड आणि पौष्टिक पाणी आणि मलाई आपल्याला खायला मिळते.

श्रीफळ का म्हणतात.

पुरातन काळापासून पुजा अर्चा होम हवन या मध्ये नारळाचा उपयोग होतो. ते देवाचे आवडते फळ आहे. कारण तो असा एक वृक्ष आहे कि, ज्याच्या सर्व गोष्टींचा उपयोग होतो. म्हण्य्न त्याला कल्पवृक्ष असेही म्हणतात.

पूजे मध्ये नेहमी पहिला नारळाला मान आहे, त्याच्या शिवाय कोणतीही पुजा अपूर्ण आहे. देवाला नारळ अर्पण करून, कोणत्याही कामाची सुरवात केली जाते. त्याच्या प्रत्येक अंगाचा उपयोग होतो म्हणून त्याला इच्छापूर्ती वृक्ष हि म्हणतात.

नारळाचे फायदे

नारळाचे खूप फायदे आहेत, गर्भवती महिलांना गर्भ धारणा झाल्या पासून ते मुल होई पर्यंत नारळ पाणी दिले जाते, कारण त्याचा बळावर हि फायदा होतो. बाळाची कांती उजळ व वाचा मुलायम होते.

सर्वानसाठी नारळ फार उपयोगी आहे, आजारपणात नारळ पाणी व त्याची मलाई आजारी माणसाला खायला देतात, कारण यात खूप पोषक तत्वे आहेत. ज्याने आजारी माणसाची शारीरिक क्षमता वाढते.

नारळाचे उपयोग

नारळाचे अनेक उपयोग आहे. नारळा पासून खाण्याचे तेल बनविले जाते, तसेच केसांसाठी नारळ खूप उपयोगी आहे. केस गळणे, केसातील कोंडा, अश्या विविध केसा साठी तेल उपयुक्त आहे.

नारळ सहसा केरला, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्रात याची लागवड होते.नारळ फाय उपयोगी असे फळ आहे याला तीन डोळे असतात म्हणून याला शिव शंकराचे प्रतिक मानतात. व त्याच्या वरती जे केस असतात त्याला शंकराच्या जाटा. म्हणून नारळ सर्व श्रेष्ठ मानले जाते.

खाण्यासाठी उपयोग

नारळचा उओयोग खाणायामध्ये जास्त केला जातो, महाराष्ट्रात सुधा मालवणी, कोळी जमातीचे लोक आपल्या जेवणात नारळाचा उपयोग सरतात. म्हणून आपण पहिले तर त्यांचे केस खूप काळे आणि लांब सडक असतात. नारळाचे झाड ७० ते ८० वर्षे जगते.

नारळाची ओळख

नारळाचे झाड हे ३० ते ४० मीटर लांब असते. त्याच्या फांद्या ज्याला झोव्ल्या म्हणतात त्याच्या पासून उपयोगी वस्तू बनविता येत. नारळा पासून माडी बनविली जाते. नारळाच्या बुंध्याला एक विशिष्ट भोक पडले जाते, व त्या खाली एक मटके अडकवून त्याच्या भोवती सफेद कपडा गुंडाळा ला जातो.

जेणे करून त्यात कचरा जाऊ नये. आणि एक विशिष्ट नळी त्या झाडाला पडलेल्या भोकातून मटक्यात सोडली जाते. आणि मग झाडातून हळू हळू एक एके थेंब मादी टपकत मटक्यात जमा होते.

हिमाडीजर लवकर नाही संपवली तर ती मद्य बनविण्यासाठी वापरली जाते. पण हि माडी तत्काळ जर आपण पिली तर फार उपयोगी आहे, पोट साफ होणे, लघवीला जळजळ होणे त्वचा विकार या सर्वान वय खूप गुणकारी आहे.

नारळाचे प्रकार

नारळाच्या झाडाला १५ ते २० वर्ष नंतर फुले येतात. नारळाच्या झाडाचे काही न काही उपयोग आहेत. याच झाडातून आपल्याला शहाळे मिळते जे पानियुक्त असते आणि खायला हि गोड. जे उन्हाळ्यात खूप खाल्ले जाते.

धार्मिक उपयोग

महाराष्ट्रात, आपण पहिले असेल कोळी बांधव नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्र मध्ये सोन्याचा नारळ अर्पण करून आपल्या बोटी सुखरूप पाण्यात चालू देत व त्यावर आमचे पोट भरू दे, म्हणून समुद्र देवताला नारळ अर्पण करतात.

घरा मध्ये सुधा आपण लक्ष्मी पूजन, गणेश पूजन केले कि आपल्या कुलदेवताच्या नावाने घरात नारळ ठेवतो व रोज याला पाणी घालूय त्याला मोठे करतो जेव्हा त्याला पणे फुटतात, तेव्हा त्याला आपल्या घराच्या अंगणात आपण लावतो कारण नारळ येण्यासाठी त्याला खऱ्या पाण्याची आवशक्यता असते. म्हणून त्या भोवती जडे मीठ टाकून त्याची वाढ केली जाते.

सारांश:

याचा उपयोग खूप वस्तून साठी केला जातो. म्हणून याला कल्पवृक्ष म्हणतात.

Updated: मार्च 18, 2020 — 6:04 पूर्वाह्न

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *