Eco Friendly Diwali

दिवाळी सण वर निबंध – वाचा येथे Diwali in Marathi Essay

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

आमचा भारत देश हा सणांचा देश आहे. या देशामध्ये अन्य प्रकारचे सण साजरे केले जातात. त्या सर्व सणांपैकी दिवाळी हा हिंदू धर्माचा महत्वाचा सण आहे. हा सण देशातील विविध जाती आणि धर्माचे लोक मोठ्या आनंदाने साजरे करतात.

दिवाळी या सणाला दिव्यांचा सण म्हटला जातो. असे महटले जाते कि हा सण रोषणाई, उत्साह, प्रेमानी, मैत्रीने आणि मानवतेने भरलेला सण आहे.

दिवाळी हा सण केव्हा साजरा केला जातो –

दिवाली का इतिहास दरवर्षी भारत देशात दिवाळी हा सण हिंदू महिना आश्विनच्या शेवटी ऑक्टोबर या नोव्हेंबर महिन्यामध्ये साजरा केला जातो. या सणाला अंधार दूर करुन प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दिप मांगल्याचे प्रतिक मानले जाते.

दिवाळी सण का साजरा केला जातो –

diwali 1 दिवाळी सणाच्या दिवशी भगवान श्रीराम, त्यांची पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण हे तिघे १४ वर्षांचा वनवास करून आपल्या अयोध्या नगरीत परत आले होते.

त्यांचे स्वागत करण्यासाठी सर्व अयोध्या वासिनी तुपाचे दिपक लावून स्वागत केले. हे तिघे ज्या दिवशी वापस आले होते, त्या दिवशी खूप अंधार होता. म्हणजेच अमावस्येची रात्र होती.

दिवाळी हा सण कसा साजरा केला जातो

दिवाली क्यों मनाई जातीदिवाळी या सणाच्या दिवशी ग्रामीण भागामध्ये दरवाजावर आंब्याच्या पानाचे तोरण आणि झेंडूच्या फुलांचे तोरण बांधले जाते.

तसेच अंगणात मुख्य प्रवेश द्वारा समोर अन्य प्रकारच्या रंगाच्या रांगोळ्या काढल्या जातात. हिंदू धर्मामध्ये रांगोळी शुभ मानले जाते. त्याच बरोबर घरात चारही बाजूना तेलाचे दीपक एका रांगेत ठेऊन घर सजवले जाते.

दिवाळी हा सण

दिवाळी हा पांच दिवस चालणारा सण आहे. हा सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो.

धनत्रयोदशी

धनतेरस दिवाळीच्या पहिल्या दिवशी सगळी लोक नवीन वस्तू व सोन्या – चांदीच्या वस्तू खरेदी करतात. या दिवशी अन्य प्रकारच्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. तसेच धनाची देवी धन्वंतरी देवीची पूजा केली जाते. हा दिवस धन्वंतरी देवीचा जन्म दिवस आहे.

नरकचतुर्थी

दिवाळीचा दुसरा दिवस नरक चतुर्थीच्या रूपाने साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्ण ने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. या दिवसाला छोटी दिवाळी सुद्धा म्हटले जाते.

मोठी दिवाळी – लक्ष्मीपूजन

Diwali

दिवाळीचा तिसरा दिवस हा मोठी दिवाळी म्हणून साजरा केला जातो. हा दिवस पांच दिवसांपैकी सर्वात महत्वाचा दिवस मनाला जातो. या दिवशी श्री भगवान गणेशजी आणि माता सरस्वती यांची पूजा केली जाते.

तसेच यादिवशी सगळी लोक फटाके फोडून दिवाळी सण साजरा करतात. त्याच बरोबर एकमेकांना शुभ कामना देतात आणि गोड पदार्थ खायला देतात.

पाडवा

दिवाळीचा चौथा दिवस हा पाडव्याच्या रूपाने साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्ण ने इंद्राच्या रागामुले होणाऱ्या पावसाला रोकण्यासाठी गोवर्धन पर्वताला आपल्या करंगळीवर उचलले होते.

यादिवशी ग्रामीण भागामध्ये पशूंची पूजा केली जाते. जसे कि गाय, बैल, म्हैस इ ची पूजा करतात आणि त्यांना दिवाळीचे मिष्ठान्न (मिठाई) खायला देतात.

भाऊबीज

भाई – बहन के प्रेमदिवाळीचा पांचवा दिवस हा भाऊबीजच्या रूपाने साजरा केला जातो. हा दिवस भाऊ – बहिणीच्या अतूट प्रेमाच्या नात्याला जोपासण्याचा असतो. या दिवशी बहिण आपल्या भावाला ओवाळून त्याच्या समृद्धी आणि भरभराटीची शुभकामना करते.

भाऊ आपल्या बहिणीला छानसी भेटवस्तू देऊन खुश करतो. तसेच आपल्या नात्याला अधिक मधुर बनविण्याचा प्रयत्न करतो. हा दिवस रक्षाबंधन इतकाच पवित्र मानला जातो.

निष्कर्ष:

आमचा भारत हा असा देश आहे कि, जिथे विविध धर्माच्या लोकांमध्ये अनेकता मध्ये एकताची भावना बघायला मिळते आणिसगळ्या धर्माचे लोक एका बंधनात राहतात. दिवाळी हा सण असत्यावर सत्याचा विजय झाला म्हणून साजरा केला जातो.

दिवाळीच्या मराठी निबंधातील इतर काही प्रश्नांसाठी तुम्ही खाली तुमची प्रतिक्रिया देऊन आम्हाला विचारू शकता.

Leave a Comment