प्रस्तावना : गुलाब ज्याला इंग्रजी मद्धे रोझ असे म्हणतात. हे अतिशय सुन्दर असे फुल आहे. जे प्रत्येकाला आवडते. हे फुल विविध रंगामंध्ये आढळते. याचा सुवास खूप मन लुभावणारा असतो. गुलाबाचे प्रकार गुलाबाचे बघायला गेले तर १०० जाती आहेत. गुलाब हे लाल, पिवळ्या, गुलाबी आणि सफेद रंगामध्ये उमललेले आपणास माहित आहेत. आपण गुलाबचे झाड घरामध्ये कुंडी […]