sainik

भारत माझा देश आहे वर निबंध – पढ़े यहाँ Bharat Maza Desh Aahe Marathi Essay

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

आम्ही नेहमी म्हणत असतो कि, भारत हा माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. त्याच प्रमाणे भारत ही माझी मातृभूमी आहे आणि मी या देशाचा नागरिक आहे.

माझा भारत देश इतर देशांपेक्षा वेगळा देश आहे. माझ्या भारत देशाची विविधता आणि संस्कृती ही फार वेगळी आहे. माझा बहरात देश हा महान आणि प्राचीन आहे.

भारत देशाची विविध नावे Mera Bharat Mahan

माझ्या भारत देशाला विविध नावानी ओळखले जाते. जसे कि भारत, इंडिया, हिंदुस्तान, सोने कि चिडिया आणि आर्यव्रत इत्यादि.

भारत देशाला भारत हे नाव राजा दुष्यंत आणि शकुंतला यांचा पुत्र भरत राजाच्या नावावरून पडले आहे. तसेच या देशाला प्राचीन काळी आर्यव्रत या नावाने ओळखले जात असे. तसेच माझा भारत देश हा धर्मनिरपेक्ष देश आहे.

धर्म आणि जातीमध्ये भिन्नताविभिन्न देश और धर्म

माझ्या भारत देशामध्ये विविध जातीचे आणि धर्माचे लोक राहतात. जसे कि हिंदू, मुस्लीम, शीख, क्रिश्चन, जैन, बौद्ध इ विविध धर्माचे लोक एकजुटीने राहतात.

माझ्या भारत देशामध्ये विविध धर्माचे लोक राहत असली तरी आम्ही सगळे भारतीय आहोत याचा आम्हा सर्वाना सर्व आहे.

कृषिप्रधान देशकिसान की आत्मकथा2

माझा भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. या देशातील बहुतेक लोक हे गावामध्ये राहतात. तसेच भारत देश हा गावा – गावांचा देश आहे.

माझ्या भारत देशामध्ये प्रामुख्याने शेती हा व्यवसाय केला जातो. या देशातील शेतकरी दिनरात कष्ट करून सर्वांसाठी अन्नाचा पुरवठा करतात. म्हणून शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा असे म्हटले जाते.

भारत देशाला स्वातंत्र्यस्कूल और कॉलेज में स्वतंत्रता दिवस

माझा भारत देश १५ ऑगस्ट, १९४७ साली ब्रिटीश सरकारच्या गुलामगिरीतून आझाद झाला होता. देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी अनेक महान स्वतंत्रता वीरांनी आणि नेतानी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.

म्हणून १५ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारतात स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याच बरोबर २६ जानेवारी, १९५० साली आपल्या भारत देशाचे भारतीय संविधान लागू झाले.

महान पुरुषांची भूमी स्वतंत्रता सेनानियों का योगदान

माझी भारत भूमी ही महान पुरुषांची भूमी आहे. या भारत भूमीवर अनेक महान नेत्यांनी, साधू – संतांनी आणि महान व प्रचंड बुद्धिमान असणाऱ्या लोकांना जन्म घालणारी भूमी आहे.

या भारत भूमीवर बुद्धिमत्तेचा वारसा असलेल्या लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस इ अनेक प्रकार देशभक्ती असलेल्या वीरांनी भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली.

भारत देशाचे उत्सव

माझ्या भारत देशात विविध प्रकारचे उत्सव साजरे केले जातात. जसे कि, दिवाळी, होळी, रक्षाबंधन, महाशिवरात्री, बकरी ईद, गणेश उत्सव, मकर संक्रांति, गुढी पाडवा इ अनेक उत्सव साजरे केले जातात. सर्व धर्माचे लोक प्रत्येक उत्सव मोठ्या आनंदाने आणि एकसाथ साजरे करतात.

नैसर्गिक खजिना

netural माझ्या भारत देशाच्या दक्षिणेला हिमालय पर्वत आहे. तसेच दक्षिणेला हिंदी महासागर, पश्चिमेला अरबी समुद्र आणि पूर्व दिशेला बंगालचा उपसागर लाभला आहे.

त्याचबरोबर माझ्या भारत देशामध्ये पर्वतांचा आणि नद्यांचा खजिना आहे. माझ्या भारत देशामधून गंगा, यमुना, सरस्वती या पवित्र नद्या वाहतात.

निष्कर्ष:

माझा भारत देश हा थोर पुण्यवान माणसांचा देश आहे. भारत देश हा जगातील सर्व देशांपैकी सर्वात सुंदर देश आहे. मजाह भारत देश आजसर्व संकटांवर मात करून प्रगतीच्या दिशेने जात आहे.

म्हणून मला माझा भारत देश खूप – खूप आवडतो आणि मला सर्वात प्रिय आहे. मला माझ्या देशावर अभिमान आहे.

Leave a Comment