स्कूल और कॉलेज में स्वतंत्रता दिवस

स्वातंत्र्य दिन मराठी निबंध – पढ़े यहाँ 15 August Essay in Marathi

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

आमच्या संपूर्ण भारतामध्ये १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्य दिवस हा सर्व भारतीयांसाठी सर्वात महत्वाचा दिवस आहे. तसेच हा भारतीय इतिहासातील भाग्यशाली आणि गौरवशाली दिवस आहे.

१५ ऑगस्ट या दिवशी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. म्हणून हा दिवस संपूर्ण देशभर मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. हा भारत देशाचा एक राष्ट्रीय सण आहे.

स्वातंत्र्य दिवस का साजरा केला जातो –स्वतंत्रता दिवस

१५ ऑगस्ट, १९४७ साली आमचा भारत ब्रिटिश सरकारच्या गुलामगिरीतून मुक्त झाला होता. भारत देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. तसेच काहीना फाशीची शिक्षा देण्यात आणि.

तर काहींना तुरुंगवास भोगावा लागला. तसेच लाखो देशभक्ताना युद्धाच्या कुंडात प्राणांची आहुति द्यावी लागली. या सर्वांच्या बलिदानामुळे भारत सोनियाचा दिवस पाहू लागला. त्यानंतर भारत देश जगाच्या नकाशात एक स्वतंत्र देश म्हणून ओळखला जाऊ लागला.

धर्मनिरपेक्ष राष्ट्रअलग अलग धर्म के लोग

भारत देश हे एक धर्मनिरपेक्ष राज्य आहे. या भारत देशात विविध धर्माचे आणि जातीचे लोक राहतात. जसे कि हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, जैन, बौद्ध इ. म्हणून हा देश धर्मनिरपेक्ष देश म्हणून ओळखला जातो.

तसेच एक मोठा लोकशाही असलेला देश म्हणून ओळख निर्माण झाली आहे. तसेच २६ जानेवारी, १९५० साली भारताचे संविधान लागू झाले.

हे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केले आणि भारत देशाच्या प्रत्येक नागरिकाला अधिकार आणि हक्क हा देण्यात आला.

स्वतंत्र भारतमेरे सपनों का भारत

आमचा स्वतंत्र भारत हा २६ जानेवारी, १९५० साली प्रजासत्ताक झाला. प्रजासत्ताक भारताचे पंडित जवाहरलाल नेहरू हे पहिले पंतप्रधान झाले आणि डॉ. राजेंद्र प्रसाद हे भारत देशाचे पहिले राष्ट्रपती झाले.

“जण – गण – मन” हे भारत देशाचे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले. तसेच बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी “वंदे मातरम” हे राष्ट्रगीत लिहिले.

स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान Freedom Fighters

भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारांनी. नेत्यांनी आणि स्वातंत्र्य वीरांनी प्राणाची आहुती दिली. तसेच स्वराज्य मिळविण्यासाठी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस या सर्वांच्या नेतृत्वाखाली अनेक भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईत धारातीर्थी पडले. या सरावानेच स्वराज्याच स्वप्न अखेर १५ ऑगस्ट, १९४७ साली पूर्ण झालं.

लाल किल्ल्यावर ध्वजारोहण lalkila

आमच्या देशाचे पंतप्रधान यांच्या हस्ते भारत देशाची राजधानी दिल्ली येथे लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले जाते.

देशाच्या तिरंग्याला २१ तोपांची सलामी दिली जाते. त्यानंतर राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान गायिले जाते. देशाच्या पंतप्रधानांद्वारे भाषण दिले जाते.

तसेच ब्रिटिश सरकारच्या गुलामगिरीतून आपल्या मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आणि देशाच्या शूरवीर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

शाळा आणि “महाविद्यालयामध्ये” स्वातंत्र्य दिवस college And School Republic Dayn

शाळा, महाविद्यालये आणि सरकारी संस्थानामध्ये सुद्धा स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो. या सर्वांमध्ये तिरंगा झेंडा फडकावून सलामी दिली जाते.

तसेच शाळा आणि “महाविद्यालयांमध्ये” स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यादिवशी संपूर्ण देश देशभक्ती गाण्यांनी गुंजून उठतो. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मुलांना खाऊ वाटप केला जातो.

निष्कर्ष:

भारत हा आपला देश आहे आणि आपण सर्व या भारत देशाचे नागरिक आहोत. आपण सर्वानी मिळून भारत देशाला वाईट व्यक्तींपासून त्याचे संरक्षण करण्यासाठी तत्पर राहिले पाहिजे. तसेच भारत देशाच्या तिरंग्याचा सम्मान केला पाहिजे.

कारण हजारो वर्ष संघर्ष करून आणि अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या जीवाचे बलिदान देऊन या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे.

Leave a Comment